Consent
प्रिय ITI पदवीधर,
हा सर्वेक्षण महाराष्ट्र शासनाच्या व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत वर्ल्ड बँक सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. या सर्वेक्षणाचा उद्देश महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITIs) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण अनुभव आणि रोजगाराची स्थिती समजून घेणे आहे. सर्वेक्षणात तुमची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी, शिक्षण आणि प्रशिक्षण तपशील, सध्याची रोजगार स्थिती, तसेच आयटीआय अभ्यासक्रम आणि संस्थेबद्दल समाधान यावरील प्रश्न आहेत.
तुम्ही दिलेल्या माहितीमुळे महाराष्ट्र सरकार आणि आयटीआयना भविष्यातील विद्यार्थ्यांच्या बॅचसाठी प्रशिक्षण गुणवत्ता, नोकरीसंधी आणि धोरणात्मक निर्णय सुधारण्यास मदत होईल. सर्व उत्तरांची पूर्णपणे गोपनीयता राखली जाईल आणि कोणतीही वैयक्तिक किंवा ओळख पटविणारी माहिती गुप्त ठेवण्यात येईल. या सर्वेक्षणात सहभाग पूर्णपणे ऐच्छिक आहे आणि आम्हाला आशा आहे की तुम्ही सहभागी व्हाल कारण तुमचे विचार महाराष्ट्रातील कौशल्य परिसंस्था सुधारण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.
Note: Please read the information above carefully. We request your permission to participate in this survey. Your answers will remain private and will only be used for research and improvement purposes.